बेलापूर बु. येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

बेलापूर बु. येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम संपन्न

बेलापूर बु. विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या वतीने आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. राष्ट्रपुरुषांच्या कार्याला व स्मृतींना उजाळा देत उपस्थित मान्यवरांनी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या प्रसंगी श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर पा. नवले, चेअरमन किशोर नवले, व्हा. चेअरमन अन्तोन अमोलिक, संचालक अरुण पा. नाईक, शिवाजी पा. वाबळे, राजेंद्र सातभाई, विशाल मेहेत्रे, अशोक कु्हे, भगवान सोनवणे, ज्ञानदेव पा. वाबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच बेलापूर काँग्रेसचे अध्यक्ष यादवराव काळे, दत्तात्रय वाबळे, सुधाकर रावसाहेब खंडागळे, भास्करराव वाबळे, काशिनाथ गाढे, अक्षय नाईक, शरद कु्हे, विक्रम पा. नाईक, पत्रकार सुहास शेलार, अमोल नवले, राजेंद्र कुमावत, रमेश कुमावत, सावकार ताम्हणे, तुकाराम मेहेत्रे, अनिल पा. नाईक, बाळासाहेब लगे यांच्यासह संस्थेचे सचिव विजय खंडागळे, सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात शिवाजी महाराजांच्या पराक्रम, स्वराज्य स्थापनेतील योगदान व आदर्श नेतृत्वावर प्रकाश टाकण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या विचारांचे स्मरण करून समाजाने एकात्मता, शौर्य व स्वाभिमानाची परंपरा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

झिम्बाब्वेचा श्रीलंकेवर ऐतिहासिक विजय; सुपर ८ मध्ये दिमाखदार प्रवेश

झिम्बाब्वेचा श्रीलंकेवर ऐतिहासिक विजय; सुपर ८ मध्ये दिमाखदार प्रवेश   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
झिम्बाब्वेचा श्रीलंकेवर ऐतिहासिक विजय; सुपर ८ मध्ये दिमाखदार प्रवेश

मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंचा तातडीचा निर्णय; तीन निष्ठावंतांना स्वीकृत नगरसेवकपद

मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंचा तातडीचा निर्णय; तीन निष्ठावंतांना स्वीकृत नगरसेवकपद   राज ठाकरे–एकनाथ शिंदे भेटीनंतर राजकीय हालचालींना वेग; पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना...
Read More
मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंचा तातडीचा निर्णय; तीन निष्ठावंतांना स्वीकृत नगरसेवकपद

पाटपन्हाळे महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

पाटपन्हाळे महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व...
Read More
पाटपन्हाळे महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

बेलापूर बु. येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम संपन्न

बेलापूर बु. येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम संपन्न   बेलापूर बु. विविध कार्यकारी...
Read More
बेलापूर बु. येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी  विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम संपन्न

जि.प.शाळा पूर्णगड न.१ शाळेत शिवजयंती उपक्रम उत्साहात संपन्न

जि.प.शाळा पूर्णगड न.१ शाळेत शिवजयंती उपक्रम उत्साहात संपन्न रत्नागिरी - जि.प. आदर्श शाळा पूर्णगड नं.१ ता.जि.रत्नागिरी या शाळेत छत्रपती शिवाजी...
Read More
जि.प.शाळा पूर्णगड न.१ शाळेत शिवजयंती उपक्रम उत्साहात संपन्न

प्रथम वर्धापन दिन सोहळा: तवसाळ ग्रामदैवत श्री महामाई सोनसाखळी मंदिराचा उत्सव जल्लोषात

प्रथम वर्धापन दिन सोहळा: तवसाळ ग्रामदैवत श्री महामाई सोनसाखळी मंदिराचा उत्सव जल्लोषात तवसाळ, ता. गुहागर : तवसाळ गाव पंचक्रोशीचे जागृत...
Read More
प्रथम वर्धापन दिन सोहळा: तवसाळ ग्रामदैवत श्री महामाई सोनसाखळी मंदिराचा उत्सव जल्लोषात

गुहागर आगारात छ. शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती उत्साहात साजरी

गुहागर आगारात छ. शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती उत्साहात साजरी   पूजा आवळे चे भाषण लक्षवेधी आबलोली (संदेश कदम)...
Read More
गुहागर आगारात छ. शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती उत्साहात साजरी

फरहानचे वादळी शतक; पाकिस्तानचा नामिबियावर १०२ धावांनी दणदणीत विजय

फरहानचे वादळी शतक; पाकिस्तानचा नामिबियावर १०२ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
फरहानचे वादळी शतक; पाकिस्तानचा नामिबियावर १०२ धावांनी दणदणीत विजय

दुबेचे धडाकेबाज अर्धशतक, भारताचा नेदरलँड्सवर १७ धावांनी थरारक विजय; सलग १२ वा विश्वचषक विजयाचा विक्रम

दुबेचे धडाकेबाज अर्धशतक, भारताचा नेदरलँड्सवर १७ धावांनी थरारक विजय; सलग १२ वा विश्वचषक विजयाचा विक्रम   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :...
Read More
दुबेचे धडाकेबाज अर्धशतक, भारताचा नेदरलँड्सवर १७ धावांनी थरारक विजय; सलग १२ वा विश्वचषक विजयाचा विक्रम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला नवे नेतृत्व : विवेक भीमनवार अध्यक्षपदी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला नवे नेतृत्व : विवेक भीमनवार अध्यक्षपदी   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : लोकभवन येथील कॉन्फरन्स सभागृहात राज्यपाल आचार्य...
Read More
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला नवे नेतृत्व : विवेक भीमनवार अध्यक्षपदी
Play sound