चिपळूण तालुक्यातील खेरशेत येथे यशोधरा महिला मंडळ,खेरशेत या महिला संस्थेच्या वतीने युग प्रवर्तक महापुरुषांचा जयंती महोत्सव उत्साहात साजरा
गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित, खदीजा इंग्लिश मीडियम स्कूल,व खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल गोवळकोट या विद्यालयाचे घवघवीत यश.