ज्यांच्या कार्य कर्तृत्वासमोर भारत देश नव्हे, अखंड विश्व नतमस्तक होते असे महामानव पुन्हा होणे नाही – संजयराव शांताराम कदम
“गतस्मृतींची गजबज” पुस्तकाचे प्रकाशन संपन्न समाजशिक्षक राष्ट्रपाल सावंत यांच्या कार्याचा गौरव; समतेचा संदेश देणारा कार्यक्रम