कोविड- १९ मुळे निधन झालेल्या कर्जदारांची शासनाकडून थट्टा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

■  कोविड- १९ मुळे निधन झालेल्या कर्जदारांची शासनाकडून थट्टा

तब्बल १०,३५८ अर्ज पडून, कर्जमाफी नाही*

समिर शिरवडकर-रत्नागिरी.

रत्नागिरी:- ( राजापूर) :- जगभरात कोविड -१९ थैमान घातले होते,त्याचा जास्त फटका हा महाराष्ट्र राज्याला झाला.अनेकांना आपले जीव गमवावे लागले, मुलांची त्यांचा आई वडिलांचे छत्र हरपले, तर गावच्यागाव च्या ओस पडले, कोण नातेवाईक, कोण सगेसोयरे सर्व विसरून गेले होते.महाराष्ट्र सरकारने अनेक गोष्टी या कोविड काळात केल्या.त्यातली एक म्हणजे कोविड १९ मुळे निधन झालेल्या कर्जदारांचे त्याचे थकित कर्ज माफ करणे होय.
कोविड महामारमुळे अनेकांचे कुटुंब उध्वस्त झाले,अश्या भीषण परिस्थिती मुळे सर्वसामान्य लोकांना आर्थिक संकटाचा सामना लागला आहे, करोना कालावधी मध्ये घरातील कर्त्या पुरुषांचे निधन झालेल्या कुटुंबाना आर्थिक झळ बसली .मयत कर्जदारांनाचे राहते घर/,व इतर मालमत्ता तारण असल्यास त्यांच्या कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आली आहे.त्यासाठी आपल्या कोविड मुळे निधन झालेल्या व मालमत्ता तारण असलेल्या आपल्या विभागातील/ जिल्ह्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँका, नागरी सहकारी बँका,नागरी सहकारी पतसंस्था यांनी कर्जमाफी साठी/कर्ज सावलतीसाठी अर्ज मागवावे अश्या आशयाचे परिपत्रक सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे महाराष्ट्र राज्य यांनी दि.११/११/२२ रोजी जारी केले होते.
सदर,शासनाच्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र भर तब्बल १०,३५८ अर्ज आले आहेत.परंतु आज पर्यत त्यांना कोणतीही प्रकारची कर्जमाफी दिली गेली नाही,सर्व कागदपत्रांची पूर्तता करून सर्व अर्ज समधीत बँकेच्या माध्यमातून सादर केले होते.रत्नागिरी जिल्ह्यातील अर्जाची संख्या नागरी सहकारी बँका-२०,जिल्हा मध्यवर्ती बँका -६०,तर नागरी सहकारी पतसंस्था -४९ असे एकुण १२९ अर्ज शासन दरबारी धूळ खात पडले आहेत, फक्त भावनिक हाक देऊन लोकांना भावनीक करून अश्या प्रकारे त्यांची फसवणूक करून शासनाला काय मिळते.याउलट मात्र बँका त्या त्या कुटुंबातील नातेवाईकांना मार्च अखेर चा नाहक त्रास देत आहेत,मालमत्ता जर सील केली तर त्या कुटुंबातील नातेवाईकांननी रहायचे कोठे? असा प्रश्न पडल्याशिवाय राहनार नाही.बॅंक कर्मचारी मात्र वसूली साठी फिरत आहेत,आणि कुटुंबातील कर्ता गेलेने घारावर मोठे आर्थिक संकट आलेले असुन, आपण अर्ज केले आहे,आणि आपले कर्ज माफ होणार अश्या भाबड्या आशेवर जगत राहणारे त्यांचे नातेवाईकसमोर अचानकपणे बँक वसुली अधिकारी उभा रहातो तेंव्हा त्याची काय अवस्था होते हे जाणुन घेण्यासाठी फसवणूक करणाऱ्या शासनाने यावे.

Samir Shirvadakar
Author: Samir Shirvadakar

???? समिर शिरवडकर ???? राजापुर तालुका - मिडिया को- ऑर्डीनेटर मु. पो. जैतापूर, ता. राजापुर जि.रत्नागिरी.

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

  गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत...
Read More
गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा हातखंबा गटातील बंडखोरीवर पक्षाची कारवाई, युवासेनेतही बदल रत्नागिरी | प्रतिनिधी...
Read More
परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव   मोहनवाडी | प्रतिनिधी नंदकुमार बागडेपाटील  दिनांक ३१ जानेवारी...
Read More
एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

🔥 कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा गुहागर | प्रतिनिधी...
Read More
कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा!  माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन जैतापूर | वार्ताहर : राजापूर तालुक्यातील दळे-जैतापूर येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ...
Read More
तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर)...
Read More
शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

डोंबिवलीत 'लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी'चा थरार; 'तनुजा ११ आबलोली' ठरला महाविजेता! संदेश दादा काताळकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुक्यातील खेळाडूंसाठी भव्य आयोजन...
Read More
डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कॉस्मोपॉलिटन संस्थेच्या वालिया...
Read More
करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज

कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज   केंद्रीय वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केलेले...
Read More
कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत नवीमुंबई (प्रतिनिधी )-गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर गावचे सुपुत्र सध्या...
Read More
वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत
Play sound